व्हॉट्सअॅप ग्रुपवरील मेसेजला आता प्रायव्हेट रिप्लायची सोय!

हल्ली व्हॉट्सअॅपवर रोज एक नवी सोय जोडली जात असल्याचं दिसत आहे. नव्याने आलेल्या सुविधांमध्ये स्टिकर्सचा समावेश झाल्यावर आता ग्रुपमध्ये आलेल्या संदेशाला वैयक्तिक रिप्लाय देता येणार असून यामुळे तो रिप्लाय सर्व ग्रुप मेंबर्सना न दिसता फक्त ज्याच्या मेसेजला रिप्लाय केला आहे त्यालाच दिसेल! ही सोय सध्या फक्त beta व्हर्जन (चाचणी आवृत्ती) असलेल्या वापरकर्त्यांना उपलब्ध आहे. WhatsApp version 2.18.335 जवळपास Read more about व्हॉट्सअॅप ग्रुपवरील मेसेजला आता प्रायव्हेट रिप्लायची सोय![…]

× How can I help you?